Shri Shantadurga Stuti

नमोस्तु ते देवि जगन्निवासे । सच्चिद्विलासे सुमनोज्ञहासे ।। ह्या सेवकाची परिसें विनंती । धरुनि कारुण्यलवा स्वचित्तीं ॥ १ ॥ ब्रह्मांड हे निर्मिसि तूं महेशी । चिच्छक्ति तूं हेतु न केवि होशी ।। उत्पत्ति-रक्षा-प्रलयादि हेतू । ती तूं करी हा मम पूर्ण हेतू ॥ २ ॥ उपासना नित्य तुझी घडावी । त्वत्पादभक्ती हृदयी जडावी ॥ मुखी … Read more